Thursday, September 04, 2025 04:02:32 AM
जर तुम्ही पीएनबीचे ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. बँकेने आपल्या ग्राहकांना एक मोठी बातमी दिली आहे.
Jai Maharashtra News
2025-07-02 20:07:57
रतन टाटा यांनी त्यांच्या मालमत्तेच्या वाटणीसाठी त्यांच्या मृत्युपत्रात कुटुंब, जवळचे सहकारी, नोकर आणि ट्रस्ट यांचा समावेश केला आहे.
2025-04-02 13:15:34
पीएफ खात्याशी जोडलेली बँक खाती बंद होतात हे अनेक वेळा दिसून आले आहे. अशा परिस्थितीत, आपण दुसरे खाते जोडण्याचा विचार करतो. आजच्या या लेखात आपण पीएफ खात्यात दुसरे बँक खाते कसे जोडायचे ते जाणून घेऊयात.
2025-03-11 15:11:53
सरकार मोठ्या व्यापाऱ्यांसाठी रुपे डेबिट कार्ड आणि यूपीआय पेमेंटवर व्यापारी शुल्क पुन्हा लादण्याचा विचार करत आहे.
2025-03-11 15:03:03
आज आम्ही तुम्हाला शैक्षणिक कर्जाचे किती प्रकार आहेत? शैक्षणिक कर्जाचे फायदे काय आहेत? ते सांगणार आहोत.
2025-03-10 17:48:42
केंद्रीय मंत्रिमंडळाने पंतप्रधान विद्या लक्ष्मी शिक्षण योजनेला मंजुरी दिली आहे. प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी योजनेअंतर्गत, प्रत्येक पात्र विद्यार्थ्याला शैक्षणिक कर्ज दिले जाईल.
2025-03-07 14:07:47
या कपातीनंतर, गृहकर्जांसाठीचा त्यांचा बेंचमार्क दर 8.10% पर्यंत कमी झाला आहे, जो बँकिंग उद्योगातील सर्वात कमी दरांपैकी एक आहे.
2025-02-23 18:50:44
दिन
घन्टा
मिनेट